इयत्ता २ री – मराठी शब्द ओळखा / अंगणवाडी ते चौथी / By Prashant मुलांना सोपे शब्द (आई, वडील, घर, शाळा) चित्रांसह शिकवा. खेळाच्या स्वरूपात स्पर्धा ठेवा.