आज सकाळी गावातील मुख्य रस्त्यावर ग्रामपंचायतीच्या वतीने स्वच्छता अभियान राबवण्यात आले. शाळकरी मुले, महिला मंडळे आणि युवक मंडळे यांनी उत्साहाने सहभाग घेतला.