elephant

पाण्याच्या टाकीचे लोकार्पण

गावातील नळपाणी योजनेअंतर्गत नव्या पाण्याच्या टाकीचे आज आमदारांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या योजनेमुळे सुमारे ५०० घरांना पिण्याच्या पाण्याचा नियमित पुरवठा होणार आहे.