पेट्रोल-डिझेल दरात किंचित घट

आज जाहीर झालेल्या दरानुसार पेट्रोल ५० पैसे व डिझेल ३० पैशांनी स्वस्त झाले. ग्राहकांना थोडासा दिलासा मिळाला आहे.