शेअर बाजारात चढ-उतार

आजच्या व्यवहारात सेन्सेक्स १०० अंकांनी वाढला तर निफ्टीत किंचित घसरण झाली. आयटी आणि बँकिंग क्षेत्रात तेजी दिसून आली.