हवामान खात्याचा इशारा

पुढील २४ तासांत राज्याच्या पश्चिम भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. शेतकऱ्यांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले.